हा विभाग पुस्तकांचे मुद्रण व बंधनीचे नियंत्रण व व्यवस्थापन करते. प्रत्येक वर्षी ई-निविदा पद्धतीने निविदा मागवून पात्र ठरणाऱ्या सुमारे १५० मुद्रणालयांकडून पाठ्यपुस्तकांच्या छपाई व बंधनीची कामे करण्यात येतात. गुणवत्ता नियंत्रण तपासणी मुद्रणालये मंडळाच्या भंडारामध्येही केली जाते. कोणतीही सदोष पुस्तके स्वीकारू नयेत हे मंडळाचे धोरण आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये ७.४६ कोटी पुस्तकांची छपाई करण्यात आली.
०२२-२४२१८००२
०२२-२४२१८००२
controller@ebalbharati.in
पु . ल.देशपांडे कला अकादमी परिसर, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई ४०००२५